Wednesday, July 25, 2012

भंकस कविता – ओळखले का सर मला विडंबन

 
ओळखलत का मुलीनो..?
 ” गुलाबासह ” आला कोणी,

केस होते सलमानसारखे कानात होती बाळी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला शर्ट काढुन ’
काल तुझा भाऊ … भेटला गेला बरगड्या तोडुन,


गाढवाला मारल्यासारख खालुन- वरुन चोपल
रिकाम्या हाती जाईल कसा अँतर्वस्त्र तेवढे वाचल!!

चपले कडे हात जाताच तावा – तावात  बोललो,
चप्पल , बुट नको मुळी फ़क्त ड्रेस तेवढा पाठवा!!

मोडुन पडली प्रेम स्टोरी तरी मोडला नाही चाळा
एखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर… 
तेवढ नक्की कळवा….

Source : Facebook

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...