Thursday, November 8, 2012

संत आणि पोलीस

संत आणि पोलीस दोन्हीहि समाज सुधारण्याचे काम करतात.
फरक केवळ एवढाच आहे कि,
संत संकेतच्या माध्यमातुन समजावतात तर पोलीस वेताच्या काठीने.
खरे तर जो संतांच्या संकेताला समजू शकत नाही,
त्याला पोलिसांच्या काठीची आवशकता असते.
पोलिसांची वर्दी कोन्या संतांच्या भगव्या वस्त्रा पेक्षा कमी महत्वाची नाहि.
वर्दी विश्वासाचे प्रतिक आहे.वर्दीवाला जर भ्रष्टाचाराला आश्रय देत असेल तर तो वर्दीच्या विश्वासाला तडा देत आहे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...