Thursday, November 8, 2012

दारू

प्रियकर आणि प्रियासी दोघे झेड ब्रिज वर
बसलेले असतात..

प्रियासी: दारू पिल्यावर ना,
तू खूप हंड्सम
दिसतोस रे..


प्रियकर: हो खरचं ?
पण मी तर आज
पिवून
नाही आलोय..

प्रियासी: गप् ए शेंबड्या,

मी तर पिवून
आलेय
ना..

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...