Friday, November 23, 2012

रात्री उशिरा पर्यंत काम करायला फार आवडायचं...


पूजा ने तिचा email open केला...

hi पूजा..
दररोज रात्री इतक्या उशिरा पर्यंत
का काम करत असतेस??

तुला मित्र नाहीत काय ग??

तू इतक्या रात्री
पर्यनात काम नको करत जावूस...

आभारी आहे विनीत
-------------------------------------------------------------------------------------
हे वाचल्या नंतर पूजा जाम रागावली. काही पण काय
म्हणतo mail delete केला...
कामाल निघून गेली...

त्या रात्री पासून रोज
तिला त्याचा email id वरून email येवू लागले..

आणि ती वाचून delete करायची...
-------------------------------------------------------------------------------------
एका रात्री mail आला with subject line "प्रिये"
त्यामुळे पूजा ने email लगेच open केला...

प्रिये आज तू फारच छान दिसत आहेस... लाल साडी मध्ये...

मला माहित आहे तू माझे emails वाहन बंद केला आहेस...
म्हणून आज मी काही advice देता नाही...

पण माझा तुझ्या वर प्रेम जडलाय..
आणि हे मना पासून आहे...

मला खात्री आहे तू ह माझ्या प्रेमात नक्की पडशील....
तुझा प्रियकर विनीत
-------------------------------------------------------------------------------------




हा mail वाचल्या नंतर पूजा shock झाली..
ती म्हटली ह्याला कसं कळाल
कि मी ह्या रंगाची साडी घातली आहे...

ज्याला ती कधी भेटली नाही..
बघितलं नाही तो ..
त्याला आपला id कुठून भेटला ह्याचा विचार करू लागली...

तिनी मग reply केला...
hi विनीत
मला तुझा carrier खराब नाही करायचा आहे...

तू मला emails send कारण बंद कर...
नाहीतर मी तुला block करेन...
.
पूजा..
-------------------------------------------------------------------------------------
त्यांनतर तिला काही दिवस emails आले नाही...

पूजा हि विचार करायची mail नाही आला आज... :(

अचानक ५ दिवसांनी रात्री mail आला...
प्रिये
मी काही गेले दिवस busy होतो...

मी तुला खूप miss केला तू मला केलंस कि नाही..
तुझा block केर्ण्यानी माझा प्रेम नाही कमी होणार
तुझ्या वरचा...
.विनीत

पूजा गालातल्या गालात हसली...
आणि कानाची बट
बोटात पकडून खेलायली लागली
तेवढ्यात लगेच एका mail आला...

प्रिये
केसाशी खेळण बंद कर...
.विनीत
------------------------------------------------------------------------------------
-
आता मात्र पूजा ला धक्काह बसला...
ह्याला हे कसं कळाल...

तिनी आजूबाजूला पाहिलं कोणी नव्हत.. मग ह्याला कसं कळाल...

लगेच एका mail आला...
पूजे
मला शोधात आहेस...

तू पण माझ्या प्रेमात आहेस न...
तुझा प्रियकर
विनीत...

आता पूजा mail करते त्याला
"तू कुठ आहेस?"
.
reply येतो
"आग तुझ्या समोर... तुला जाणवत नाही का ग....'
-----------------------------------------------------------------------

मग पूजा ने लगेच comp बंद केला आणि घरी गेली...
दुसर्या दिवशी तिने boss ला सगळा प्रकार
सांगितला...

आणि म्हटली विनीत नावाच्या मुलाकडून mail येत आहेत...

boss म्हणाला खरच विनीत नाव आहे का...??
ती म्हणाली हो...

तेव्हा boss म्हणाला "अग
तो गेल्या वर्षी चा वारला आहे...??'

पूजाचा विश्वास चा बसला नाही...
तिने सगळे id check केले आणि लक्षात
आला सध्या ह्या नावाचा कंपनी त कोणी नाही..
-------------------------------------------------------------------------------------

नंतर तिने परत mail ओपेन केला...
दोन mail होते..
पहिला
प्रिये
आग तू मला नको घाबरू...

अशी पळत घरी जाशील तर मग
मला तुझ्या शी बोलता येणार नाही...
.
दुसरा
प्रिये
मला माहित आहे तू आमच्या boss कडे गेलीस न..
कळलच असेल तुला सगळ खर..
-----------------------------------------------------------------

पुन्हा एका mail आला
प्रिये
मी तुला प्रिये म्हटलेलं चालत न...
.

पूजा ने reply दिला
नाही रे माझा नाव च छान आहे त्या नावाने बोलावत जा...
.
विनीत
: मला एखादी व्यक्ती खूप आवडली कि मी तिला अशा नावाने हक मारतो...
चालेल न...
i love u
विनीत
-----------------------------------------------------------------------------------

पूजाच्या मनातून हि विनीत चा विचार जात नसतो...

ती एका सारखी सुरी कडे धारदार वासून कडे पाहत
असते...
.

तिला एका mail येतो..
प्रिये
तुझ्या सारखेच मला हि मित्र नव्हते...

मी हि रात्री पर्यनात काम करायचो...
त्यामुळे मला "निद्रानाश झाला..."

आणि त्यातच आजारी पडून माझा मृत्यू झाला..

म्हणूनच तू काळजी घे...
.
विनीत
.------------------------------------------------------------------------------------

त्यावर पूजा reply करते..

"मला हि तुझ्या कडे यायचा असेल तर काय कराव लागेल...."
.
reply येतो "तू असा काही करणार नाही आहेस.... "
.------------------------------------------------------------------------------------

आणि तेवढ्यात पूजा बाजूला असलेली सुरी खुपसून घेते....
.
आणि तेवढ्यात एका mail येतो...
.

"प्रिya boss
आम्ही इथे दोघही एकत्र आहोत...

हा comp असाच चालू ठेवा आणि इथे
जो हि कामाला बसावा ज्याला कोणी मित्र नाही...

मी आणि माझी प्रेयसी त्याचे मित्र बनू...vinit&pooja"
.

boss च्या हातात रक्तालेली पूजाची body
होती आणि विनीत च्या रात्री जागरण करून
लिहिलेली कवितांची वही होती....

आणि ते emails
प्रेम अशी गोष्ट आहे...
जीव अडकला तर mail मध्ये
हि अडकतो...

आणि प्रेम मिळतच....
.
.
संग्रहीत

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...