एक
मुलगा आणि मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करायचे...मुलगा मुलगी दोघेही
मध्यमवर्गीय घरातले होते.एक दिवस मुलगी त्या मुलग्याची प्रेमाची परीक्षा
घ्यायची ठरवते...
तो जेव्हा तिच्या घरी येतो,तेव्हा ति बेडवर झोपलेली असते आणि त्याच्या हातात दिला जातो एक कागद...
तो जेव्हा तिच्या घरी येतो,तेव्हा ति बेडवर झोपलेली असते आणि त्याच्या हातात दिला जातो एक कागद...
तो कागद दुसरा तिसरा
काही नसुन तिलाडॉक्टरांनी दिलेलं एक सर्टिफिकेट असतं ज्यात लिहीलेलं असतंकी
तिला कॅन्सर झालाय तिच्याजवळ फक्त 16 तासाचा वेळ शिल्लक आहे.
..
ती त्याच्या चेहर्यावरचे भाव बघण्यास खुप आतुर झालेली असते,पण तोकाहीही न
बोलता तसाच निघुन जातो.तिला वाटतं की बहुतेक त्याला कळलंय की हे सर्टिफिकेट
खोटं आहे...
तो चार तासातच परत येतो आणितिला म्हणतो,चल आणि पुढचे
बारा तास मला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारायचंनाही मी सांगेल तेच
करायचं.असं सांगुन तो तिला घेऊन जातो..
सकाळच्या नयनरम्य
वातावरणात ती हिरवीगार झाडी आणि त्यावर पडलेलं दव,बाईकवर असतानाचा तो
थंडगार झोंबणारा वारा याच्या आनंदाने ती खुपच शहारुन गेलेली असते.दोन्ही
हात लांब करुन तो वारा कवेतघेण्याचा ती प्रयत्न करत असते...

तिचा हाच आनंद त्याला हवा असतो.त्यानंतर तो तिला प्राणीसंग्रहालय ात घेऊन जातो तिने आधी न पाहीलेले कितीतरी प्राणी तिथे पाहीले आणि जे तिला खुप आवडले...

तिचा हाच आनंद त्याला हवा असतो.त्यानंतर तो तिला प्राणीसंग्रहालय ात घेऊन जातो तिने आधी न पाहीलेले कितीतरी प्राणी तिथे पाहीले आणि जे तिला खुप आवडले...
थोड्या वेळानंतर तो तिला esselworld मध्ये घेउन गेला.water games,उंचच उंच
पाळणे,जलतरण तलाव अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती इतकी रमुन गेली की
याजगाचं तिला भानंच नाही राहीलं,तिच्या चेहर्यावरचाओसंड ुन वाहणारा आनंद
त्याला खुपच मोहुन जातो...
संध्याकाळचे सहा सव्वासहा वाजता तो
तिला समुद्रकिनारी घेऊन जातो,तिने कधीही आधी न पाहीलेला सनसेट पॉईँट तो
तिला दाखवतो. ते पाहुन ती हळुच त्याच्या मिठीत विसावते...
तिथे
दोघेही एकत्र फोटो काढुन घेतात ते फोटो तो तिची शेवटची आठवण म्हणुनस्वतःजवळ
ठेवुन देतो.काही वेळानंतर ते शॉपिंगला जातात तिला जे जे आवडतं ते ते सगळं
ते दोघे खरेदी करतात तो स्वतःसाठी मात्र काहीही खरेदी करत नाही...
रात्र झाली नंतर ते तिच्या घरी जातात.दिवसभरच्य मिळालेल्या आनंदाच्या
वातावरणातुन ती थोडी बाहेरयेते मग ती विचारात पडते कीयाने इतके पैसे आणले
कुठुन...?हाच प्रश्न ती त्याला विचारते...
तो म्हणतो,तुझ्यासा ठी मी माझं घर विकलं.हे ऐकल्यावर तिचा खुप संताप होतो.आणि ती त्याला म्हणते,अरे पण का विकलंस तु घर..?
तोः तुझ्यासाठी।त ुझ्याकडे आयुष्यातीफक्त सोळा तास शिल्लक आहेत,जेव्हा हे
मला कळलं तेव्हा खरंतर रडावसं वाटत होतं,पण तुझे उरलेले आयुष्य तु फक्त आणि
फक्त आनंदाने जगावंस.असं मला वाटतहोतं.आणि तो आनंद जर मला तुला द्यायचा
झाला तर मला माझं घर विकावं लागेल याची जाणीव मला झाली. म्हणुनच मी माझं घर
विकलं.....

आता हेच बघ ना आज दिवसभरात तुला दुसरी कशाची आठवण आली का...?नाही ना हेच तर हवं होतं मला...हे ऐकताच तिच्या हातातुन शॉपिंग केलेल्या बॅग्झ खाली पडल्या आणि तिने त्याला मिठीत घेतलं...

आता हेच बघ ना आज दिवसभरात तुला दुसरी कशाची आठवण आली का...?नाही ना हेच तर हवं होतं मला...हे ऐकताच तिच्या हातातुन शॉपिंग केलेल्या बॅग्झ खाली पडल्या आणि तिने त्याला मिठीत घेतलं...
ती म्हणाली,मला माफ कर.. प्लीज मला माफ कर मी तुझी दोषी आहे तु मला सांगशील तीशिक्षा मी भोगायला तयार आहे.
तोः कशाबद्दल...?
तीः मी तुझ्याशी खोट्याने वागले.मला कॅँसर वगैर काही झालेला नाही मी तर
फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी खोट बोलले,खोट्याने वागले मला माफ कर...
ती खरंच आपल्याला सोडुन जाणार नाही या आनंदाने त्याचे डोळे पाण्याने भरुन
आले,घर गमावल्याच्या दुःखापेक्षा प्रेयसीला पुन्हा एकदा मिळवल्याचा आनंद
त्याला जास्त होता आणित्याने तिला माफ केलं.त्यांची मिठी आणखीनच गडद
झाली....
तो तिला म्हणतो,तु खरंच मला सोडुन जाणार नाहीस ना....?नाही रे राजा मी तुला कधीही सोडुन जाणार नाही.
खरंच हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाँत आनंदाचा दिवस आहे.संपुर्ण
आयुष्यभर जितकं रडलो नसेन तितकं मी तुला कँसर झालाय ही बातमी ऐकल्यापासुन
रडलोय.....
i m so sorry मी तुझ्याशी पुन्हा असं खोटं बोलणार रे.....
its ok पण पुन्हाअसली चेष्टा करु नकोस,नाहीतर तुझ्या आधी मीच मृत्युला
सामोरं जाईन..तो असं बोलताच तिने त्याच्या तोँडावर हात धरला आणि ते पुन्हा
एकमेकांच्या मिठीत विसावले....
मित्रांनो असं म्हणतात की प्रेम
जितक्या परीक्षेत पास होत जातं तितका त्यातला गढुळपणा कमी कमी होत जातो आणि
त्याचं पावित्र्य वाढत जातं.
ही गोष्ट मलाही मान्य आहे पण त्या
परीक्षा किती आणि कोणत्या प्रकारच्या असाव्यात यालाही काहि मर्यादा आहेत की
नाही...?हीच गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही डोळसपणे निवडलेल्यासाथीद ारावर
डोळे झाकुन विश्वास ठेवा. म्हणजे बघा तोच साथीदार तुमची किती सुरेख साथ
निभावतो ते...
- संग्रहित -
I like it...
ReplyDeleteकथा थोडक्यात आटोपल्याने आवडून गेली.
ReplyDeleteOWSEM....
ReplyDelete