माझे मराठी
marathi sarv kahi .. marathi updates, jokes , kavita n khoop kahi
Pages
माझे मराठी
Facebook
मुर्खांची दुनीया
About Us
Thursday, February 3, 2011
एक छोटीशी कविता !
प्रकरण वाढु नये म्हणुन,मी तिला घरात घेऊन जाणार.
जोडीने जाऊन घरी, आई वडीलांच्या पाया पडणार
आई खवळणार,लगेच म्हणणार,
"मेल्या पोरगी कुणाची"?
पटकण मी म्हणणार
"पोरगी आहे लोकाची,
पण बायको आहे तुझ्याच लेकाची"
-Unknown
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment