मला एक जोडिदार हवा आहे ....
जोडी मी जमवेल त्याने फ़क्त साथ द्यावी...!!
मला एक मित्र हवा आहे...
मॆत्री मी करेल त्याने फ़क्त सोबत रहावे ...!!
मला एक प्रेमीका हवी आहे ...
प्रेम मी करेल तिने फ़क्त सोबत रहावे...!!
बाकी काही नको ..
मला फ़क्त एक माणूस हवा आहे...
सगळे काही मी करेल
त्याने फ़क्त माणूस रहावे...!!
No comments:
Post a Comment