Monday, May 6, 2013

विसरताचं येत नाही..





खुप प्रयत्न करते रे,

तुला

कायमचा विसरण्याचा..

पण ?????

काही केल्या मला तुला,

विसरताचं येत नाही..

तुझी आठवण ना यावी,

असा दिवसचं उगवत नाही..

खुप रडते रे तुझ्यासाठी,

मन माझे कुठेचं लागत नाही..

एकवेळ येऊन तरी बघ,

काय आहेत हाल माझे..

ह्रदयाची शपथ माझ्या,

तुझ्याविना करमतचं नाही..

तुझी आठवण आल्याशिवाय,

श्वास घेत नाही..

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...